वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती. Senior Grade Training 2026
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती मुंबई : Senior Grade Training 2026 : राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांची माहिती संबंधित विभागाकडून मागविण्यात आली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय तसेच कला आणि पूर्णवेळ क्रीडा शिक्षकांपैकी १२ किंवा २४ … Read more