राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; 31 ऑगस्ट 2026 रोजी GR निर्गमित.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; 31 ऑगस्ट 2026 रोजी GR निर्गमित. मुंबई : Maharashtra Government Employees : राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय 31 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार विविध प्रशासकीय विभागांच्या आस्थापनेवर असलेल्या काही अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार … Read more