राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास अती महत्त्वाचे
राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास अती महत्त्वाचे मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास राज्यातील काही … Read more