राज्यातील सर्व शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळावा; वर्षातून चार वेळा आयोजन.
मुंबई : Maharashtra School News विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीपासून हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माता-पालक मेळावा हा केवळ औपचारिक पालकसभा न ठेवता शिक्षक आणि पालक … Read more