NPS मधून OPS मध्ये जाण्याची संधी? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी
नवी दिल्ली : Pension Scheme Update : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) ने काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा अर्थात OPS लाभ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. विशेषतः २२ डिसेंबर २००३ पूर्वी मंजूर झालेल्या पदांवर किंवा रिक्त जागांवर नंतर नियुक्त झालेल्या आणि सध्या … Read more