शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! १ एप्रिलनंतरचे कर्जावरील व्याजही माफ; कर्जमाफीचा मिळणार मोठा दिलासा
मुंबई : Maharashtra Farmer Loan Waiver : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील १ एप्रिल २०२६ नंतर आकारलेले व्याजही माफ केले जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more