UPI व्यवहारांवर आता लागणार शुल्क, RBI आणि सरकारने दिले स्पष्टीकरण, जाणुन घ्या माहिती.
नवी दिल्ली : UPI Transaction Charges : आजच्या डिजिटल युगात UPI हा पैशांच्या देवाणघेवाणीचा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय बनला आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या ऑनलाइन खरेदीपर्यंत सर्वत्र UPI द्वारे पेमेंट केले जाते. मात्र, UPI व्यवहारांवरील शुल्काबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, … Read more