Close Visit MahaNews12

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 15 सप्टेंबरला 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी , जाणुन घ्या बातमी.

मुंबई : Maharashtra Government Employees :  राज्यातील सरकारी कर्मचारी आणि विविध विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी चार महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. गृह विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, कृषी विभाग तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित या निर्णयांमुळे संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींना मंजुरी मिळाली आहे. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; न्यायालयीन निर्णयाचा लाभ, मंत्रिमंडळाचे निर्णय आणि 4 GR

मुंबई :  Government Resolution Maharashtra :  राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच विविध विभागांशी संबंधित नागरिकांसाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याबाबतचे निर्देश, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित चार शासन निर्णय यामुळे कर्मचारी वर्गाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. समान परिस्थितीतील … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! १ एप्रिलनंतरचे कर्जावरील व्याजही माफ; कर्जमाफीचा मिळणार मोठा दिलासा

मुंबई :  Maharashtra Farmer Loan Waiver :  राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील १ एप्रिल २०२६ नंतर आकारलेले व्याजही माफ केले जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

ग्रॅच्युइटीचा नियम बदलणार? फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना एका वर्षानंतर मिळू शकतो मोठा फायदा. Employee Benefits India

मुंबई :  Employee Benefits India : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन कामगार कायद्यांमध्ये फिक्स्ड टर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीच्या पात्रतेबाबत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ठराविक कालावधीसाठी नियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी पाच वर्षांची सेवा पूर्ण करावी लागते. … Read more

EPFOची WhatsApp सेवा; आता घरबसल्या तपासा PF खात्याची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया.EPFO WhatsApp Service,

नवी दिल्ली :  EPFO WhatsApp Service : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध आहे. PF खात्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आता सदस्यांना प्रत्येक वेळी कार्यालयात जाण्याची गरज नाही. EPFOच्या डिजिटल सेवांमुळे विविध माहिती ऑनलाइन मिळवता येते. यामध्ये WhatsApp आधारित सेवांचाही समावेश आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला ठरावीक रक्कम PF खात्यात … Read more

पेंशनधारक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी गिफ्ट, पूर्वीच इतका पगार वाढण्याची शक्यता.  Government Employees News

नवी दिल्ली : Government Employees News :  केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईच्या आकडेवारीनुसार DA मध्ये वाढ झाल्यास तो 64 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा बदल केला जातो. जानेवारी आणि जुलैपासून हा बदल … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांना किती पगार मिळतो? ७वा वेतन आयोगानुसार पदनिहाय वेतनश्रेणी जाणून घ्या

मुंबई : Teacher Salary in Maharashtra : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी त्यांच्या पदानुसार लागू असलेल्या वेतनश्रेणीची माहिती महत्त्वाची आहे. सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांच्या विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतनात त्यांच्या पद आणि श्रेणीनुसार फरक असतो. शिक्षकांना मिळणारे वेतन केवळ बेसिक पगारावर ठरत नाही. … Read more

निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता मिटणार? केंद्र सरकार आणू शकते नवी युनिव्हर्सल पेन्शन योजना

Universal Pension Scheme : देशातील कर्मचारी आणि कामगारांसाठी पेन्शन हा नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. नोकरीच्या काळात नियमित उत्पन्न मिळते; मात्र निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत कमी झाल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाचा उद्देश अधिकाधिक कामगार आणि … Read more

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Created by Vinod ; मुंबई :  Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अनेक भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अशातच पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत जोरदार … Read more

२०२७ मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या? सरकारकडून महत्त्वाची माहिती, राज्यनिहाय यादी लवकरच स्पष्ट होणार

Created by Vinod ; नवी दिल्ली :  2027 Government Holidays : केंद्र सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी २०२७ या वर्षातील सुट्ट्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये २०२७ मध्ये कोणत्या सुट्ट्या लागू राहतील, याबाबत विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या डाक विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात २०२७ मधील … Read more