Pension scheme last date :- निवृत्तीनंतर सुरक्षित जीवनाची हमी देणाऱ्या Unified Pension Scheme (UPS) मध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने दिलासा दिला आहे. आता नागरिक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनेत अर्ज करू शकतात.
🔴युपीएस म्हणजे काय?
Unified Pension Scheme (UPS) ही केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू केलेली एक नविन निवृत्ती योजना आहे, जी देशातील असंघटित आणि निमसंघटित कामगारांसाठी आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना वयोमानानंतर आर्थिक स्थैर्य आणि मासिक पेन्शनद्वारे मदत करणे हा आहे. Pension update
✅युपीएसचे फायदे:
1. नियमित मासिक पेन्शन
60 वर्षानंतर नियमित मासिक पेन्शन मिळते, ज्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचण येत नाही.
2. सरकारचा हिस्सा देखील मिळतो
यामध्ये सरकारदेखील तुमच्या खात्यात ठराविक रक्कम जमा करते. त्यामुळे गुंतवणूक वाढते.
3. टॅक्समधून सवलत
UPS अंतर्गत गुंतवलेली रक्कम आयकर कायद्यानुसार सूटयोग्य आहे. त्यामुळे कर भरताना दिलासा मिळतो.
4. मोबाईल व ऑनलाइन सुविधा
अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, मोबाईल अॅपद्वारे खात्याचे व्यवस्थापन करता येते.
5. वारसदार लाभ
खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार योजनेचा लाभ घेऊ शकतो.
🔺अर्ज कसा करावा?
- https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- Unified Pension Scheme” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमची वैयक्तिक माहिती भरा – नाव, वय, व्यवसाय, उत्पन्न, आधार क्रमांक इ.
- बँक खाते जोडा.
- मासिक योगदान निवडा.
- अर्ज सबमिट करा आणि ई-केवायसी पूर्ण करा.