16 मार्चपासून या जिल्ह्यात मोठी मोहीम, हेल्मेट नसल्यास वाहनांना प्रवेश नाही, सरकारचा मोठा निर्णय . NO Helmet No Entry
NO Helmet No Entry : सध्या देशभरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अनेक वेळा हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात “NO Helmet No Entry” ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून … Read more



