एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा – महागाई भत्त्यात ७% वाढ, जूनच्या पगारात मिळणार वाढीव रक्कम. DA Allowance
Msrtc DA Allowance : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) संपूर्ण ७ टक्के वाढ करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हा वाढीव भत्ता जून 2025 च्या पगारासह दिला जाईल. 🔹 ही वाढ काय आहे? महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात … Read more