सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर आणि वेळापत्रक.8th Pay Commission Fitment Factor
8th Pay Commission Fitment Factor :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) लवकरच लागू करू शकते आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे, पण 8वा आयोगाचे संकेत मिळत असून त्यावर चर्चा सुरू आहे. 8th pay commission … Read more



