एसटीतून गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठी दिलासा – १५% सूट मिळणार! Msrtc Reservation
एसटीतून गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठी दिलासा – १५% सूट मिळणार! Msrtc Reservation मुंबई, १ जुलै २०२५ (प्रतिनिधी) : Msrtc Reservation : नमस्कार मित्रानो गणपती उत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट जाहीर केली आहे. … Read more