आजारी कर्मचाऱ्यांवर भेदभाव नको – मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. High Court judgement on employee rights
मुंबई : High Court judgement on employee rights : मुंबई उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, फक्त एचआयव्ही (HIV) बाधित आहे म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीचे हक्क किंवा लाभ नाकारता येणार नाहीत. मुंबईतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५५ वर्षीय कर्मचाऱ्याला एचआयव्ही बाधित असल्याच्या कारणावरून कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली नव्हती. … Read more



