या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या अपडेट. Employee big news today
Employee big news today :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना (EPS) प्रशासित करते.या योजनेंतर्गत सदस्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि पगारानुसार ठराविक कालावधीनंतर मासिक पेन्शन मिळते. कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना 1971 च्या जागी 16 नोव्हेंबर 1995 रोजी EPS सुरू करण्यात आली. pensioners news कर्मचारी पेन्शन योजनेसाठी पात्रता … Read more