पाटोदा आगारात कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्ष, सचिव बिनविरोध!
पाटोदा आगारात कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्ष, सचिव बिनविरोध! पाटोदा | प्रतिनिधी आर. आर.शेख पाटोदा आगारातील मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बीड विभागीय सहसचिवपदी बिनविरोध श्री श्रीकांत येडे साहेब तर पाटोदा आगार अध्यक्षपदी विष्णू बांगर यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी चौधरी साहेब, सहसचिवपदी रामभाऊ गायकवाड यांची निवड झाली … Read more