मोठी बातमी! राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर. Maharashtra Pension Rules 1982 Update
मुंबई | प्रतिनिधी : Maharashtra Pension Rules 1982 Update : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ग्राम विकास विभागाकडून दिनांक 24 मार्च 2026 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला असून, यामध्ये निवृत्तीवेतनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 📌 जुन्या भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या शासन निर्णयानुसार, … Read more



