होम लोन ग्राहकांसाठी चांगली बातमी, जाणुन घ्या संपूर्ण माहिती. HDFC Bank Home Loan
HDFC Bank Home Loan :- देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक, एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो गृह कर्ज ग्राहकांना मोठा दिलासा देऊन व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने 6 जून 2025 रोजी रेपो दर कमी केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट गृह कर्ज ग्राहकांच्या ईएमआयवर परिणाम होईल. आरबीआयच्या रेपो रेट निर्णयाचा परिणाम रिझर्व्ह … Read more