सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवस आधी पगार मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे १५०० रुपये कधी येणार? Ladki bahin August hafta
Ladki bahin August hafta :- महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिन योजने’ अंतर्गत, आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात १३ हप्ते जमा झाले आहेत. आता सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या १४ व्या हप्त्यातील १५०० रुपयांच्या रकमेवर आहे. लाडकी बहिन योजना महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. जुलै २०२५ चा हप्ता सरकारने रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहिणींच्या … Read more