9 कोटींपेक्षा जास्त PF खातेधारकांसाठी चांगली चांगली बातमी. नवीन सुविधा सुरू होणार. Pf account update
Written by sangita, 31 may 2025 Pf account update :- ईपीएफ खातेधारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरच ईपीएफओ 3.0 प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, जे जून 2025 पासून सुरू होऊ शकते. या नवीन प्रणाली अंतर्गत पीएफ मनी एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येईल. म्हणजेच आता पीएफशी संबंधित सुविधा पूर्णपणे डिजिटल असतील. अलीकडेच, केंद्रीय … Read more