आजपासुन 7 मोठे नियम,  LPG, EPFO, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड वापरकर्त्यांनी जरूर वाचावे. June rule changes 2025

Irfan Shaikh ✅
6 Min Read

नमस्कार मित्रानो तुम्हालाही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या बदलांची काळजी वाटते का?

June rule changes 2025 : प्रत्येक महिन्याची पहिली तारीख अनेक आर्थिक आणि सरकारी बदल घेऊन येत असते . गॅस सिलिंडरची किंमत असेल, पीएफ खात्याच्या संबंधित काही न्युज असेल किंवा बँकेच्या नियमांमध्ये बदल असेल – या सर्वांचा थेट संबंध तुमच्या खिशावर आणि गुंतवणुकीवर होत असतो.

मित्रानो  1 जून 2025 पासून  म्हणजेच आजपासुन काही नवीन बदल लागू करण्यात आलेले आहेत त्यामधील काही 7 महत्वाचे असलेले बदल आपण जाणून घेणार आहोत .

LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठे बदल. LPG price June 2025

मित्रानो दर महिन्याप्रमाणे यावेळीही  कंपन्यांनी एलपीजी LPG Gas  सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी यावेळी घरगुती LPG सिलिंडरची किंमत 10 रुपयांनी कमी करण्यात आली आहे  .तसेच व्यावसायिक 15 किलोच्या सिलिंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ झाली आहे.

LPG चा हा बदल महत्त्वाचा का आहे? June rule changes 2025

मित्रानो घराच्या बजेटवर थेट परिणाम करणारा हा बदल विशेषतः मध्यमवर्गीय आणि गृहिणींसाठी दिलासा देणारा किंवा चिंतेचा विषय ठरू शकतो. 10 रुपये किंवा 15 रुपये हि किमत मोठी नसली तरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खुप महत्वाची आहे  . तुमच्या शहरात   जर गॅस सबसिडी उपलब्ध असेल तर जवळील सेंटर मध्ये जाऊन  तुमच्या बँक खात्यातील अपडेट तपासा.

EPFO ​​KYC करावी लागणार अन्यथा PF खाते गोठवले जाणार. EPFO KYC update deadline

🔐 पीएफ खातेदारांसाठी अलर्ट!

Mitrano EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने स्पष्ट केले आहे की आता सर्व खातेदारांना त्यांचे KYC  जून 2025 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे. June rule changes 2025

ज्यांचे केवायसी KYC अपडेट केलेले नाही, त्यांचे पीएफ खाते गोठवले जाऊ शकते. आधार, पॅन आणि बँक तपशील जुळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

✅  मित्रानो जर तुम्ही तुमची नोकरी बदलली आणि नवीन बँक खाते जोडले तर ते लगेच अपडेट करा.

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्यामध्ये सुद्धा मोठा बदल, EMI वर परिणाम होणार.Credit card EMI rule 2025

🏦 नवीन काय आहे? June rule changes 2025

आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार (Rule), आता बँकांना ईएमआय EMI आधारित व्यवहारांसाठी ग्राहकांची स्पष्ट संमती घ्यावी लागणार आहे.ऑटो डिडक्ट फीचरवर अंकुश ठेवला जाणार आहे, त्यामुळे आता परवानगीशिवाय कोणतीही फीस आकारले जाणार नाही.

तुमच्या बँकेच्या SMS / E-Mail मॅसेज कडे लक्ष द्या आणि कोणत्याही नवीन शुल्काबाबत सतर्क रहा.

📈 म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम. Mutual fund FATCA declaration

  • 🧾 FATCA घोषणा आता अनिवार्य आहे
  • सेबीच्या सूचनेनुसार, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता FATCA घोषणा अनिवार्य झाली आहे.
  • FATCA शिवाय तुमची गुंतवणूक प्रक्रिया होल्डवर जाऊ शकते.
  • हा नियम NRI आणि परदेशी गुंतवणूकदारांनाही लागू आहे.

UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर शुल्क लागणार ?

🤔 अफवा आहे की सत्य आहे वाचा ?

मित्रानो 1 जूनपासून UPI ​​पेमेंटवर शुल्क आकारले जाईल असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला होता, तसेच काही न्युज वेबसाईट्स वर सुद्धा सांगण्यात आलेले आहे, परंतु NPCI आणि RBI ने हे स्पष्टपणे नाकारले आहे. तुम्ही करत असलेले P2P (पर्सन टू पर्सन) आणि P2M (पर्सन टू मर्चंट) UPI व्यवहार अजूनही मोफत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही.

परंतु काही प्रमाणात जास्त रकमेच्या निवडक व्यवहारांवर बँक सेवा शुल्क लागू होऊ शकते.

RBI ने सांगितल्याप्रमाणे UPI व्यवहार मर्यादा आहेत त्या फॉलो करा त्यामध्ये दिवसाला फक्त 1 लाख रुपयापर्यंतचे व्यवहार तुम्ही करू शकतात आणि बँकचे आलेले मॅसेज आणि सूचना वाचत राहा.

🚗 FASTag वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आता खात्यातील शिल्लक आवश्यक आहे. FASTag minimum balance rule

  1. NHAI नुसार, आता टोल नाक्यावरील फास्टॅग fastag खात्यात किमान शिल्लक असणे आवश्यक आहे.
  2. FASTag शिल्लक असल्याशिवाय चालणार नाही.
  3. यामध्ये दंडही आकारला जाऊ शकतो.
  4. प्रवास करण्यापूर्वी तुमच्या FASTag खात्यातील शिल्लक नक्की तपासा.

 वीज अनुदानासाठी eKYC आवश्यक आहे

नवीन शासन प्रणाली. Electricity subsidy eKYC

मंडळी आता वीज सबसिडी मिळविण्यासाठी तुम्हाला eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेषत: जे नागरिक अनुदानाचा लाभ घेतात त्यांना हे खुप गरजेचे आहे

eKYC पोर्टल महाराष्ट्र, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये थेट आहेत. तसेच eKYC न केल्यास तुमची सबसिडी बंद होऊ शकते. तुम्ही महावितरण किंवा राज्य वितरण कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आधारसोबत केवायसी KYC करू शकता. June rule changes 2025

तुमच्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न : जून 2025 पासून नवीन नियमांवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. एलपीजी सिलेंडरची किंमत का बदलते?
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे सरकारी आणि खाजगी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात.

Q2. EPFO KYC न केल्यास काय होईल?
पीएफ खाते गोठवले जाऊ शकते आणि तुम्ही पैसे काढू शकणार नाही.

Q3. सर्व UPI व्यवहार मोफत आहेत का?
सध्या P2P आणि सामान्य P2M व्यवहार विनामूल्य आहेत, परंतु काही प्रीमियम सेवांवर शुल्क आकारले जाऊ शकते.

Q4. म्युच्युअल फंडांमध्ये FATCA का आवश्यक आहे?
FATCA हा विदेशी कर अनुपालन कायदा आहे ज्याद्वारे सरकार करचोरी रोखण्याचा प्रयत्न करते.

Q5. eKYC म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?
हे आधार आधारित ओळख पडताळणी आहे, जे सरकारी अनुदानाची पारदर्शकता सुनिश्चित करते.

Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *