कर्मचार्यांनी 8 व्या वेतन आयोगासंदर्भात 3 मोठ्या मागण्या ठेवल्या, मंत्रालयाला पाठवले पत्र. 8th pay new update
8th pay new update :- कर्मचार्यांनी 8 व्या वेतन आयोगासंदर्भात सरकारसमोर 3 मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या इतक्या महत्वाच्या आहेत की त्यांच्याशिवाय 1 कोटी पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराच्या पेन्शनमध्ये सुधारणा करणे अशक्य आहे. यासंबंधी, कर्मचारी संघटनेने अर्थमंत्री आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे सचिव (डीओपीटी) यांना या मागण्यांकडे लक्ष देण्याचे व त्वरित … Read more