शाहरुख खान सारखी सलमान खान ने सुद्धा खरेदी केली क्रिकेट टीम, जाणुन घ्या संपूर्ण माहिती. Salman Khan Cricket Team
Salman Khan Cricket Team :- नमस्कार मित्रांनो सलमान खान सुद्धा आता क्रिकेट टीम चा मालक बनला आहे. तथापि, सलमान टेनिस लीगमध्ये संघाचा मालक झाला आहे, तर शाहरुख खान जगातील सर्वात मोठा क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आयएसपीएलच्या नवी दिल्ली फ्रँचायझीचा मालक असेल. दुसर्या सत्रात जेव्हा लीगने … Read more