5 ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलांच्या च्या आधार कार्डमध्ये हे काम करणे आवश्यक, UIDAI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी. Aadhar Card Update Online
Aadhar Card Update Online : जर तुम्ही तुमच्या मुलाचे आधार कार्ड अजून अपडेट केले नसेल, तर ते लवकर करा. मुलांच्या आधार कार्डमधील बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने यासाठी एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून प्रलंबित अपडेट्स लवकरच पूर्ण … Read more