पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर. EPFO New Registration Benefit

नवी दिल्ली : EPFO New Registration Benefit  नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाने अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट लाभ होणार … Read more

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees मुंबई : Disabled Government Employees   दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या … Read more

एक छोटीशी चूक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते, ऑनलाइन फसवणुकीपासून तुमचा आधार डेटा कसा सुरक्षित ठेवावा ते जाणून घ्या. Aadhar new update December

Created by irfan : 22 December 2025 Aadhar new update December :- आजकाल जवळजवळ प्रत्येक कामासाठी आधारचा वापर केला जातो. परिणामी, आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. घोटाळेबाज लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी आधारचा वापर करत आहेत. आधार सर्व गोष्टींशी जोडलेला आहे – बँक खाती, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर. म्हणूनच, तुमचे आधार … Read more

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.Baba Adhav Biography.

आर. आर.शेख प्रतिनिधी – दि 9 डिसेंबर  Baba Adhav Biography: कष्टकरी वर्गासाठी लढणारे राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून प्रकृती अस्थिर असल्याने त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर कष्टकरी, मजूर आणि वंचितांच्या हक्कांसाठी … Read more

महाराष्ट्रात 13 डिसेंबरच्या लोकअदालतमध्ये ई-चलन सेटलमेंट होणार नाही; वाहतूक पोलिसांचा इशारा.

मुंबई: 8 डिसेंबर 2025 Traffic fine settlement Maharashtra : 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये महाराष्ट्रातील ई-चलन सेटलमेंटचे कोणतेही केस स्वीकारले जाणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती राज्य वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अशी अफवा पसरली होती की लोकअदालतमध्ये ई-चलनवर सवलत किंवा रक्कम कमी करून सेटलमेंट केले जाणार आहे. … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक सुधारणा, एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटीचा लाभ. Gratuity Benefit After 1 Year

नवी दिल्ली :Gratuity Benefit After 1 Year  देशातील कामगारांना दिलासा देणारा आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कामगारांच्या हक्कांसंबंधी असलेल्या २९ वेगवेगळ्या कायद्यांचे एकत्रीकरण करत सरकारने त्यांना फक्त ४ नवीन संहितांमध्ये रूपांतरित केले आहे. या संहितांमुळे गिग वर्कर्स, स्थलांतरित कामगार, महिला कामगारांसह सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा, सामाजिक सुरक्षा, … Read more

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: पैतृक संपत्ती विक्रीचे नवे नियम जाहीर, जाणून घ्या काय बदलले. Supreme Court property news

  Supreme Court property news : नमस्कार मित्रानो पैतृक संपत्तीवरील हक्क आणि विक्री प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला ताजा निर्णय देशभरातील कुटुंबांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की निर्विभाजित (Undivided) पैतृक संपत्तीतील हिस्सा कोणताही सह-हक्कदार आता इतरांच्या संमतीशिवाय विकू शकतो. पैतृक संपत्ती म्हणजे काय? पिढ्यानुपिढ्या निर्विभाजित स्वरूपात आलेली मालमत्ता म्हणजे पैतृक संपत्ती. या संपत्तीत मुलगा … Read more

EPFO ची मोठी घोषणा! ‘Employees Enrolment Campaign 2025’ सुरू – जुन्या कर्मचाऱ्यांना PF मध्ये सामील होण्याची मोठी संधी.

EPFO ची मोठी घोषणा! ‘Employees Enrolment Campaign 2025’ सुरू – जुन्या कर्मचाऱ्यांना PF मध्ये सामील होण्याची मोठी संधी नवी दिल्ली | ४ नोव्हेंबर २०२५ Employees Enrolment Campaign : नमस्कार मित्रानो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून कर्मचाऱ्यांसाठी आणि नियोक्त्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘Employees Enrolment Campaign 2025’ या नावाने नवीन योजना सुरू करण्यात … Read more

केंद्र सरकारकडून नागरिकांना महत्वाचा संदेश – लाचखोरीविरोधात दिला कडक इशारा!. Central Government message

केंद्र सरकारकडून नागरिकांना महत्वाचा संदेश – लाचखोरीविरोधात दिला कडक इशारा!. Central Government message Central Government message :   नमस्कार मित्रानो अलीकडेच सोशल मीडियावर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविषयी अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या घटनेमुळे सरकारी यंत्रणेविषयी लोकांचा विश्वास कमी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना थेट मोबाईल संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सरकारने पाठवलेल्या या … Read more

या आहेत पोस्ट ऑफिस च्या जबरदस्त योजना? या ठिकाणी तुमचा पैसा गुंतवणूक करा, new Post office scheme

New Post office scheme  :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करन्याचा विचार करत असाल. तर आज आपण जी पोस्ट ऑफिस ची योजना पाहणार आहोत. ते तुमच्या गुंतवणूकी साठी योग्य आहे. ही योजना तुमच्या साठी बेस्ट राहणार आहे. कारण पोस्ट ऑफिस ची ही योजना सरकार मान्य आहे.आणि या मध्ये रिस्क सुद्धा … Read more