पेंशनधारक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी गिफ्ट, पूर्वीच इतका पगार वाढण्याची शक्यता. Government Employees News
नवी दिल्ली : Government Employees News : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईच्या आकडेवारीनुसार DA मध्ये वाढ झाल्यास तो 64 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा बदल केला जातो. जानेवारी आणि जुलैपासून हा बदल … Read more