या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Govt Employees DA Hike
Govt Employees DA Hike :- छत्तीसगड राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि एक अधिकृत आदेश जारी केला आहे. या नवीन आदेशानुसार, आता सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. पूर्वी हा दर ५३ टक्के होता … Read more