या कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडण्याची शक्यता; निधीअभावी चिंता वाढली. Employees salary Update 

या कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडण्याची शक्यता; निधीअभावी चिंता वाढली. Employees salary Update  Employees salary Update :  राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतन उशिरा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला वेतन अदा केले जात असले तरी यंदा देखील शासनाकडून आवश्यक निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी निधी वितरण; 5 मार्च 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी. Government Employees Salary Update

Government Employees Salary Update : राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील कर्मचारी व शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन (पेड इन मार्च) देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात दिनांक 05 मार्च 2026 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील निधी वितरणास मान्यता या शासन … Read more

मोठी कारवाई! बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी-कर्मचारी निलंबित | Fake Disability Certificate Action

मुंबई :  Fake Disability Certificate Action : राज्यातील शासकीय नोकरीत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. पडताळणीत दोषी आढळलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मंत्री यांनी दिली. ही माहिती विधानसभेत यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली. पडताळणीत अनेकांनी 40 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असतानाही सवलती घेतल्याचे … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 महत्वाचे GR जारी! जुनी पेन्शन, ज्येष्ठता यादीसह मोठे निर्णय – State Employees Update

State Employees Update : राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाकडून दि.04 मार्च 2026 रोजी पाच महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची ज्येष्ठता यादी, जुनी निवृत्तीवेतन योजना, विभागीय आयुक्त कार्यालयातील पदे, तसेच अधिकारी पदस्थापना यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या निर्णयांचा थेट परिणाम … Read more

2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, पहा संपूर्ण माहिती.. Employees march update 

Created by irfan :- 05 march 2026 Employees march update :- नमस्कार मित्रांनो प्रमुख तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांमधील टाळेबंदीची लाट २०२६ पर्यंत सुरूच राहणार असल्याचे दिसून येते. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉनने अलीकडेच आपला रोबोटिक्स विभाग कमी केला आहे आणि गुंतवणूक बँकिंग फर्म मॉर्गन स्टॅनलीने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांमधून अंदाजे २,५०० लोक (एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३%) कमी … Read more

या आहेत पोस्ट ऑफिस च्या जबरदस्त योजना? या ठिकाणी तुमचा पैसा गुंतवणूक करा, new Post office scheme

New Post office scheme  :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करन्याचा विचार करत असाल. तर आज आपण जी पोस्ट ऑफिस ची योजना पाहणार आहोत. ते तुमच्या गुंतवणूकी साठी योग्य आहे. ही योजना तुमच्या साठी बेस्ट राहणार आहे. कारण पोस्ट ऑफिस ची ही योजना सरकार मान्य आहे.आणि या मध्ये रिस्क सुद्धा … Read more

तुम्ही जर पेन्शन धारक असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.pensioner minimum pension update 

pensioner minimum pension update :- नमस्कार मित्रांनो eps 95 च्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आली आहे. तुम्ही सुद्धा जर पेन्शन धारक असाल तर पहा संपूर्ण माहिती. सध्या पेन्शन धारकांना फक्त 1 हजार रुपयेपेन्शन दिली जाते. जे की सध्या च्या महागाई चा विचार केला तर ती फार कमी कमी आहे. याचा … Read more

Indian Premier League चा पुढील हंगाम कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती. IPL 2026 Schedule Update

Indian Premier League चा पुढील हंगाम कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती. IPL 2026 Schedule Update IPL 2026 Schedule Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. Indian Premier League 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट लवकरच जाहीर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPL 2026 Schedule 6 किंवा 7 मार्च रोजी जाहीर केला जाऊ शकतो. यापूर्वी … Read more

FMA ₹1,000 वरून थेट ₹20,000 करण्याची मागणी; ToR वर कर्मचारी संघटनांची नाराजी. : 8th Pay Commission News

8th Pay Commission News :  केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) संदर्भातील टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) जाहीर केल्यानंतर देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, कर्मचारी प्रतिनिधी संघटनांनी अंतिम ToR मध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी चर्चा फक्त फिटमेंट फॅक्टर किंवा बेसिक … Read more

कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Supreme Court update march 

Created by irfan :- 27 march 2026 Supreme Court update march  :- नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एका मोठ्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कर्मचारी भरपाई कायद्याअंतर्गत अपघात भरपाई देण्यास विलंब झाल्यास लावण्यात येणारा दंड मालकाला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल, जरी भरपाईची रक्कम विम्याअंतर्गत आली असली तरीही. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की हा कायदा … Read more