तुम्ही ‘डेड’ पॅन कार्ड वापरत आहात का? तुरुंगवास आणि दंड टाळण्यासाठी आताच तुमची स्थिती तपासा.Pan card update January
Created by irfan :- 15 January 2026 Pan card update January :- नमस्कार मित्रांनो तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे का? बहुतेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. कारण पॅन कार्डधारक त्यांच्या कार्डची सक्रिय स्थिती तपासत नाहीत. निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्याने बँक खाते ब्लॉक होऊ शकते आणि मोठा दंड होऊ शकतो. चला तर मग तुम्ही तुमच्या … Read more