२०२६-२७ साठी RTE प्रवेश प्रक्रिया सुरू; २५% कोट्यात ऑनलाइन अर्ज १७ फेब्रुवारी ते १० मार्च. RTE Registration 2026

RTE Registration 2026 : राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. (आरटीई) अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून प्रवेश दिला जातो. पालकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर … Read more

होळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा? 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली. DA Hike 2026

होळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा? 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली. DA Hike 2026 DA Hike 2026  :  केंद्र सरकारचे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारक जानेवारी–जून 2026 या कालावधीसाठीच्या महागाई भत्ता (DA) वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार जानेवारीतील डीए वाढ मार्चमध्ये, अनेकदा होळीपूर्वी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदाही मार्चच्या पहिल्या … Read more

राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपाच्या इशाऱ्यावर; निवृत्तीवेतन, महागाई भत्ता व पदभरतीवरून सरकारसमोर मोठे आव्हान. Employees Pensioners Strike

Employees Pensioners Strike  : राज्यातील तब्बल 17 लाख राज्य कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर आणि मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी दिली आहे. निवृत्तीवेतन योजना, वाढीव महागाई भत्ता (DA) आणि रिक्त पदांवरील पदभरती या प्रमुख मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी कर्मचारी … Read more

जुने रेशन कार्ड बंद होणार, QR कोडचे डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. Ration Card Update

मुंबई :   Ration Card Update : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होणार असून महाराष्ट्र शासनाने QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुमारे ४८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना या नव्या स्मार्ट शिधापत्रिका … Read more

केंद्रीय सरकारची कर्मचाऱ्यांसाठी ESIC योजना सुरु, वैद्यकीय खर्च, पेंशन मिळणार.  ESIC Scheme 2026

ESIC Scheme 2026 :  (ESIC) ही केंद्र सरकारची महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना असून ती यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कामगारांना आरोग्य विमा आणि आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात वाढते वैद्यकीय खर्च, अपघात, गंभीर आजार किंवा प्रसूतीसारख्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा वेळी … Read more

घरभाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर ; थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. Maharashtra HRA Arrears News

घरभाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर ; थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. Maharashtra HRA Arrears News Maharashtra HRA Arrears News : नमस्कार मित्रानो राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या मार्फत दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री. पवन … Read more

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; १६५ कोटींचा निधी मंजूर. Free School Bag

employeesindia.in

मुंबई : Free School bag :   राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत यांनी पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याची घोषणा केली आहे. शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या उपक्रमांतर्गत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी तब्बल १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार … Read more

लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, जानेवारी – फेब्रुवारी चा 3000 चा हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, नोव्हेंबरचा ₹1500 हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026 मुंबई :  Ladaki bahin yojana 2026 : महायुती सरकारची महत्वाकांक्षी अंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेनुसार प्रत्येक लाभार्थीला ₹1500 मदत देण्यात येते. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा … Read more

३६ जिल्ह्यांत राज्य सरकारी कर्मचारी यांचे धरणे आंदोलन; सुधारित पेन्शन, रिक्त पदे भरण्याची जोरदार मागणी. Employees Pension News

Employees Pension News   : राज्यातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सकाळच्या सत्रात तब्बल दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. ३६ जिल्ह्यांतील कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख मागण्या काय? आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे खालील … Read more

चेक बाऊन्स म्हणजे थेट गुन्हा! ‘या’ कायद्यानुसार 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास; UPIच्या काळातही चेककडे दुर्लक्ष करू नका. Cheque Bounce Rules in India

Cheque Bounce Rules in India :  आज UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यामुळे व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतात. तरीसुद्धा मोठ्या रकमेचे व्यवहार, भाडे, व्यवसायिक देयके किंवा पोस्ट-डेटेड पेमेंटसाठी अनेकजण अजूनही चेकला सुरक्षित आणि अधिकृत माध्यम मानतात. पण एक छोटी चूक – चेक बाऊन्स – तुम्हाला केवळ आर्थिक फटका देत नाही, तर थेट फौजदारी गुन्ह्याच्या कचाट्यात … Read more