मार्च 2026 मध्ये तब्बल 11 दिवस सुट्ट्या; शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये राहणार बंद.  March 2026 Holidays

 March 2026 Holidays : मार्च 2026 हा महिना सण-उत्सवांनी भरलेला असून विद्यार्थ्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही दिलासादायक ठरणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारी मिळून एकूण 11 दिवस विविध शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामांचे नियोजन वेळेआधी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 📅 मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी मार्च 2026 मध्ये … Read more

निष्क्रीय PF खात्यांवरील मोठा निर्णय! आता पैसा थेट बँक खात्यात – कागदपत्रांची गरज नाही. EPFO latest news

EPFO latest news : कर्मचारी वर्गासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (EPFO) च्या लाखो खातेधारकांसाठी श्रम मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या योजनेनुसार, बंद पडलेल्या किंवा निष्क्रीय खात्यांतील रक्कम कोणतीही कागदी प्रक्रिया न करता थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. हे वृत्त यांनी दिले आहे. हा निर्णय विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी वेतनातून होणाऱ्या 3 महत्त्वाच्या कपाती – सविस्तर माहिती जाणून घ्या. Employees Salary Update

Employees Salary Update : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काही विशिष्ट कपाती केल्या जातात. अनेक कर्मचाऱ्यांना पगारात अचानक जास्त कपात झाल्याचे जाणवते, परंतु त्या मागील कारणांची माहिती नसते. म्हणूनच, फेब्रुवारी महिन्यात वेतनातून नेमक्या कोणत्या तीन प्रमुख कपाती केल्या जातात, हे खाली सविस्तर पाहूया.  राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपात. Employees Salary … Read more

कर्मचाऱ्यांच्या आपत्कालीन गैरहजेरीवर आता कारवाई नाही! कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची मुख्यालयाकडून दखल. MSRTC Latest Update

मुबंई :  MSRTC Latest Update  राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक व वाहकांच्या रजेबाबत होत असलेल्या तक्रारींची अखेर मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अचानक तब्येत बिघडणे, कुटुंबातील दुर्दैवी प्रसंग किंवा इतर आपत्कालीन कारणांमुळे नियोजित कामगिरीवर उपस्थित राहता न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची शिस्तभंग कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यातील … Read more

फेब्रुवारी (Paid in March) वेतनासाठी सरकार कडून अनुदान वाटप –  शासन निर्णय निर्गमित. Employees Salary GR  

Employees Salary GR  :  राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार माहे फेब्रुवारी 2026 (Paid in March) वेतनाकरिता अनुदान वितरणाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. काय आहे शासन निर्णयाचा मुख्य मुद्दा? … Read more

निवृत्तीनंतरही मिळतो प्रवास भत्ता; महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे शासन निर्णय स्पष्ट. Retirement Travel Allowance

Retirement Travel Allowance :  महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट प्रकरणांमध्ये निवृत्तीनंतरदेखील प्रवास भत्ता (TA) आणि दैनिक भत्ता (DA) मिळू शकतो. अनेकांना याबाबत सविस्तर माहिती नसते. मात्र, शासनाने विविध कालखंडात काढलेल्या निर्णयांद्वारे याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा लाभ देय ठरतो, ते खालीलप्रमाणे जाणून घेऊया. 1) सेवेत असताना मृत्यू … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थखात्याकडे पडून, 24 तारखेला बोंबा मारो आंदोलन. Msrtc employees salary

एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा फरक रखडला; २४ फेब्रुवारीला ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा. Msrtc employees Salary.  मुंबई : Msrtc employees Salary : राज्यातील (एसटी) मधील तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा फरक थकवून ठेवणारी फाईल गेल्या दहा दिवसांपासून अर्थ खात्यात निर्णयाविना पडून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव फरकाचा हप्ता मिळेल, या … Read more

राज्यातील या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागु, 18 फेब्रुवारी रोजी GR निर्गमित.Maharashtra employees Update   

 मुंबई | दि. 18 फेब्रुवारी 2026 Maharashtra employees Update :  राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्फत दि. 18.02.2026 रोजी हा निर्णय निर्गमित करण्यात आला. निर्णयात काय नमूद? शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 12 वी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ४ महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर. Employees news February

मुंबई | दि. 19 फेब्रुवारी २०२६ –  Employees news February : राज्य शासनाने आज राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केले असून विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय, वेतन आयोगाची थकबाकी तसेच प्रशिक्षण या विषयांवर महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. 1) सार्वजनिक बांधकाम विभागात … Read more

EPF व्याजदर अपडेट: होळीपूर्वी मोठा निर्णय शक्य, 2 मार्चला CBT बैठकीत होणार अंतिम निर्णय. EPFO Latest Update Today

EPF व्याजदर अपडेट: होळीपूर्वी मोठा निर्णय शक्य, 2 मार्चला CBT बैठकीत होणार अंतिम निर्णय मुंबई | EPFO Latest Update Today :  देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. (EPFO) कडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर निश्चित करण्यासाठी 2 मार्च रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात … Read more