RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष! रेपो रेट वाढला तर गृहकर्ज आणि वाहनकर्जाची EMI वाढणार?
नवी दिल्ली : Personal Loan Interest Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असून, त्याचा थेट परिणाम कर्जदारांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः गृहकर्ज आणि वाहनकर्ज घेणाऱ्यांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सध्या RBI चा रेपो रेट 5.25 टक्के आहे. महागाई आणि … Read more