पेंशनधारकांनो लक्ष द्या! आता बँकेत न जाता उघडता येणार खाते, 10 महत्वाचे बदल.
मुंबई : Pensioners Latest News : नॅशनल पेन्शन सिस्टिम अर्थात NPS मध्ये लवकरच काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) NPS सेवा देणाऱ्या संस्थांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या बदलांमुळे NPSशी संबंधित अनेक कामे अधिक सोप्या आणि डिजिटल पद्धतीने करता येण्याची शक्यता आहे. सध्या NPS खाते उघडण्यासाठी … Read more