कर्मचाऱ्यांकडून पाटोदा एस.टी. आगार आणि बस स्टॅंड परिसरात श्रमदानातून स्वच्छता व सामाजिक बांधिलकीचा आदर्श.
पाटोदा : दि. 15 जानेवारी 2025 ST Employees news : आज पाटोदा येथील एस.टी. आगार व बस स्थानक परिसरात सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सहभागातून व्यापक श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. प्रवासी नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सेवा मिळावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात आगार व बस स्टॅंड परिसरातील कचरा साफसफाई, … Read more