Created by sangita, 11 may 2025
SBI बँकेत निघाली 2600 पेक्षा अधिक पदांसाठी महा भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज.Bank vacancy 2025
Bank vacancy 2025 : नमस्कार मित्रांनो अशे अनेक विध्यार्थी आहेत जे दिवस रात्र एक करत आहेत. सरळसेवेची तयारी करत आहेत. आणि त्या मध्ये तुम्ही सुद्धा असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणि वर्धमान मेडिकल कॉलेज आणि यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन यांच्या कडून भरती ची घोषणा करण्यात आली आहे. आपण आज च्या या लेखा मध्ये तिन्ही घोषणा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर पाहू या आपला विषय.
1. State bank of india ( SBI )
तर मित्रांनो SBI बँके ने मोठी भरती जाहीर केली आहे. त्या मध्ये 2600 हुन जास्त पद भरन्याय येणार आहेत. तुम्ही सुद्धा जर बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्या साठी ही एक मोठी संधी ठरु शकते. Bank job recruitment
रिक्त पदांचे तपशील
- क्लेरिकल कैडर (Clerical Cadre): कनिष्ठ सहायक चे पद
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO): ग्रेजुएट झालेल्यांसाठी संधी
- स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर (SCO)
- आईटी आणि डेटा एनालिटिक्स एक्सपर्ट
क्षमता
- कमीत कमी शिक्षण : तुम्ही ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे.
- वय मर्यादा : 21 ते 30 वया पर्यंत
कसा करावा अर्ज
- आधिकारिक वेबसाइट : sbi.co.in/careers वर जावा
- अर्ज शुल्क : तुम्ही जर सामान्य किंवा obc वर्गामध्ये मोडत असाल तर तुम्हाला 750 रुपये भरावे लागतील. आणि SC, ST, किंवा पीडब्ल्यूडी त असाल तर तुम्हाला कसलाही शुल्क नाही.
- निवड प्रक्रिया : एक प्री परीक्षा, त्या नंतर मुख्य परीक्षा, आणि नंतर तुमची मुलाखत.
महत्त्वाच्या तारखा:
- कधी सुरु होणार अर्ज : लवकरच अर्ज सुरु होईल
- प्री परीक्षेची ची तारिख : ऑगस्ट, सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षेची तारीख : ऑक्टोबर 2025
2. वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज (VMMC)
दिल्ली मध्ये असलेल्या महावीर मेडिकल कॉलेज मध्ये 194 पदांसाठी भरती काढली आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही, नर्सिंग किंवा मेडिकल फिल्ड मधून असणे गरजेचे आहे. job recruitment
रिक्त पद
- स्टाफ नर्स
- जूनियर रेजिडेंट
- टेक्नीशियन
- लैब असिस्टेंट
- आणि फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता
पदानुसार तुमची त्या विषया मध्ये तुमचा डिप्लोमा, किंवा B. Sc नर्सिंग, किंवा MBBS डिग्री असणे महत्वाचे आहे.
कोणत्या तरी मान्यता प्राप्त असलेल्या मेडिकल संस्था मधून शिक्षण घेतलेले असावे.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- इंटरव्यू
अर्ज प्रक्रिया
तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा ही अर्ज करू शकता.
सूचना : vmmc-sjh.nic.in या वेबसाईट वर आहे.
महत्वपूर्ण तारीख
तुम्ही मे च्या शेवटी पर्यंत अर्ज करु शकता.
3. UGC-NET जून 2025
जे विध्यार्थी सध्या 2025 ची नीट ची तयारी करीत आहेत. त्यांच्या साठी एक चांगली बातमी समोर येत आहे. कारण राष्ट्रीय परीक्षण एजन्सी NTA ने अर्ज करण्याची जी तारीख आहे ती आता पुढे ढकलली आहे.
UGC-NET परीक्षा म्हणजे काय
Ugc net ही एक राष्ट्रीय लेव्हल ची परीक्षा आहे. या परीक्षे द्वारे विश्वविद्यालय आणि कॉलेज ला असिस्टंट प्रोफेसर आणि जुनियर रिसर्च साठी निर्धारित ठरते. New vacancy 2025
मुख्य वर्णन
- परीक्षा ची तारीख : जून 2025 च्या मध्ये
- क्षमता : तुमच्या मास्टर डिग्री मध्ये कमीत कमी 55% टक्के असणे आवश्यक
- अर्ज शुल्क : सामान्य वर्गासाठी 1150 रुपये आणि obc साठी 600 रुपय आणि SC, ST, आणि PWD साठी 325 रुपये फक्त
- परीक्षा कशी घेतली जाणार : परीक्षा ही कॉम्प्युटर च्या आधारे घेतली जाणार आहे.
नवीन उपडेट
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : आता तारीख वाढली आहे. ती वाढवून 15 मे करण्यात आली आहे.
वेबसाईट : ugcnet.nta.nic.in ही आहे