गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान मोदींची मोठी भेट, लाखो लोकांसाठी आनंदाची बातमी.Cabinet Meeting Decision
Cabinet Meeting Decision : नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची पुनर्रचना करण्यास आणि कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे ही वाचा : 👉 जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा 👈 या योजनेसाठी ७,३३२ कोटी रुपयांचे … Read more