SBI बँकेने ग्राहकांना दिला धक्का,जाणून घ्या कारण काय आहे. Sbi bank latest news today
Sbi bank latest news today :- देशातील अनेक लोक स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेत आहेत आणि घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. देशातील विविध बँका त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरांवर गृहकर्ज देतात. आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने त्यांच्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. हे ही वाचा : … Read more