तुम्ही जर पेन्शन धारक असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.pensioner minimum pension update 

pensioner minimum pension update :- नमस्कार मित्रांनो eps 95 च्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आली आहे. तुम्ही सुद्धा जर पेन्शन धारक असाल तर पहा संपूर्ण माहिती. सध्या पेन्शन धारकांना फक्त 1 हजार रुपयेपेन्शन दिली जाते.

जे की सध्या च्या महागाई चा विचार केला तर ती फार कमी कमी आहे. याचा विचार करून eps 95 पेन्शन धारकांची पेन्शन कमीत कमी 7,500 आणि मोफत उपचार सुविधा करण्याची मागणी.आता स्पीड धरू लागली आहे. 

⭕फक्त 1000 रुपये पेन्शन पुरेसी आहे का ?

आपण जर आज च्या काळाचा विचार केला तर 1000 रुपयां मध्ये काही ही होत नाही.

वाढती महागाई  :- खाद्य पदार्थ, औषधं गोळ्या, वीज बिल, घर चालवणे, असे अनेक खर्च वाढत आहेत.

मूलभूत आवश्यकता :- एवढ्या कमी पेन्शन मध्ये तब्बेत सांभाळावी का घर चालवावे काही कळत नाही.

आर्थिक असुरक्षितता :- अधिकाधिक पेन्शन धारक हे वयस्कर आहेत. आणि दुसरा कोणता सोर्स सुद्धा नाही जीवन जगण्यासाठी

हे ही वाचा 👇🏻  रक्षाबंधनापूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारची भेट, महागाई भत्त्यात ४% वाढ. Da hike in july 2025

🔵Eps 95 पेन्शन धारकांची मुख्य मागणी.

Eps 95 पेन्शन धारकांची महत्वाची मागनी म्हणजे त्यांची पेन्शन वाढली पाहिजे. कारण त्यांना ही समाजा मध्ये वावरता यावे. Eps 95 pension update

कमीत कमी पेन्शन 7,500 व्हावी :- सध्या दिली जात असलेली 1000 रुपये पेन्शन ही फार कमी आहे आणि ती वाढून 7,500 व्हावी

महागाई भत्ता मिळाला पाहिजे :- जसा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो तसाच eps पेन्शन धारकांना सुद्धा मिळाला पाहिजे.

मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात :- वय जास्त झाल्या नंतर औषधं गोळ्यांचा खर्च वाढतो त्या मुळे पेन्शन धारकांना आणि त्याच्या पत्नीनां मोफत वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे.

🔺आरोग्य सुविधा ची गरज का ?

जेष्ठ नागरिकांना दर रोज नवनवीन आजारांचा सामना करावा लागतो. काहींना तर रोजच दवाखान्यात जावे लागते. अशा मध्ये त्यांचा खर्च सुद्धा जास्त वाढतो. पेन्शन धारकांना एवढ्या खर्च्या चे ओझे उचलणे औघड होते. या मुळे अशी मागणी केली जात आहे की :

  • दवाखान्यामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा दिली पाहिजे.
  • मोफत औषधं गोळया देण्यात याव्यात
  • आरोग्य विमा या योजना चा लाभ मिळावा

🔵सरकार आणि eps 95 पेन्शन धारकांमध्ये संभाषण

अलीकडेच eps 95 पेन्शनधारकांच्या प्रतिनिधिंनी दोगांची भेट घेतली आहे त्या मध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि श्रम मंत्री मनसुख मांडवीया हे आहेत. या बैठकी मध्ये पेन्शन धारकांनी त्यांची जी काही मागणी आहे ते स्प्ष्ट पने सांगितली आहे. आणि सरकारने सुद्धा पेन्शन धारकांच्या मागण्या वर नक्की विचार करू असे सांगितले आहे. Pension news

हे ही वाचा 👇🏻  कोविड काळातील मृत्यू प्रकरणी दिलासा ! कोर्टाचे संक्रमित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ₹50 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश. Bombay High Court 50 lakh order

◻️EPFO ची भूमिका आणि संभाव्य निर्णय 

( employees pension scheme ) Eps 95 योजनाला EPFO ( employees provident fund origination ) कडून ऑपरेट केले जाते. Epfo च्या पुढील बैठकी मध्ये या मुद्या वर चर्चा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

संपूर्ण पेन्शन धारक या बैठकी ची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांना असे वाटत आहे की या बैठकी मध्ये पेन्शन धारकां बाबत सकारात्मक निर्णय येईल. जर असे झाले तर लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. Pensioners pension increase

🔴पेन्शन वाढवल्यास काय फायदे होतील ?

जर कमीत कमी पेन्शन वाढवली तर याचा फायदा खालील प्रमाणे होईल.

जीवन पातळीत सुधारणा :- पेन्शन धारक चांगले पोष्टिक, उपचार आणि ज्या त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्याचा लाभ घेऊ शकतील.

आर्थिक सुरक्षा :- पेन्शन धारकांना आर्थिक तंगी पासून थोडा आराम मिळेल आणि त्यांना दुसऱ्यांवर निर्भर राहण्याची गरज नाही.

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक. Cyber Scam

उपचार सुविधा मध्ये सुधारणा :- मोफत उपचार सुद्धा जर मिळाल्या तर जेष्टांची हेल्थ चांगली राहील आणि ते आणखीन काही काळ जगू शकतील.

⭕जेष्ठ नागरिकांचा सन्मान करणे गरजेचे आहे.

आज च्या काळा मध्ये जेष्ठ नागरिकांचा सन्मान कोणी करत नाही पण त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. जेष्टांनी त्यांचा महत्वपूर्ण वेळ हा देशसेवा आणि विकासा साठी दिला आहे. अशा मध्ये सरकार ची जबाबदारी आहे की या वयात त्यानां कसला ही त्रास झाला नाही पाहिजे.

🔴भविष्यातील अपेक्षा

eps 95 पेन्शन धारकांसाठी येणार काळ हा एक आनंदाचा क्षण घेऊन येईल. अशी आशा दिसत आहे.सरकार वेळो वेळी पॉसिटीव्ह सिग्नल देत आहे. पेन्शन धारकांना एक अशी अपेक्षा आहे लवकरच त्यांच्या पदरा मध्ये काही ना काही पडेल.

जर का सरकारने पुढे चालून पेन्शन धारकांची पेन्शन वाढवली आणि मोफत उपचार सुविधा लागू करण्याचा जर निर्णय घेतलाच तर सरकारचे हें पाऊल जेष्ठ नागरिकांचे जीवन बदलू शकते. Pensioners pension update

Leave a Comment