नागरिकांसाठी मोठी बातमी तब्बल 4 दिवस राहणार बँका बंद,पहा तारीख आणि कारण
सप्टेंबरमध्ये बँकांना सलग सुट्टी? ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान व्यवहारांचे नियोजन करा मुंबई : Bank Holiday September 2026: बँकेशी संबंधित महत्त्वाचे व्यवहार असणाऱ्या ग्राहकांसाठी सप्टेंबर महिन्यातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशव्यापी बँक संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची … Read more