जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना, मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती.senior citizen new scheme 2025

Irfan Shaikh ✅
5 Min Read

Senior citizen new scheme 2025 :- नमस्कार मित्रांनो जसजसे वय वाढते तसा खर्च ही वाढतो. कारण वय वाढले की आजार वाढतो. आणि ते आजार ही कमी होणारे नसतात. आपल्या देशामध्ये कित्तेक जेष्ठ नागरिक आहेत जे आजारी आहेत पन त्यांना स्वतः चा उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. त्या मुळे सरकार वेळोवेळी जेष्ठ नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. त्या मध्ये सरकारने आत्ताच एक नवीन योजना चालू केली आहे.

ती योजना स्वाथ्य संबंधीत आहे. या योजने मध्ये जेष्ठ नागरिकांना 10 लाखा पर्यंत मोफत उपचार मिळतो. या योजनेने जेष्ठ नागरिक खुश आहेत. तुमच्या सुद्धा घरात कोणी जेष्ठ नागरिक असेल तर, चला  मग या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहू या. Senior citizen ayushman scheme update

काय आहे या योनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जेष्ठ नागरिक दुसऱ्यांवर निर्भर राहू नये लोकांसमोर हाथ पसरण्याची गरज पडू नये. वय वाढल्यानंतर आपोआप आजार सुद्धा वाढतात. अशा मध्ये कोणाकडे उपचारासाठी भरपूर पैसा असतो तर कोणाकडे औषधं गोळ्यांसाठी सुद्धा काही नसते त्या मुळे जेष्ठ नागरिकांना जीवन जगण्यामध्ये काही अडचण येऊ नये या साठी ही योजना सरकार राबवत आहे.

या योजनेचे नाव आणि मिळणारे लाभ

या योजने ला आयुष्मान भारत वयो योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजने द्वारे जेष्टांना खालील प्रमाणे लाभ मिळतील : senior citizen update today

  1. दर वर्षी 10 लाख रुपयांपर्यत मोफत उपचार मिळणार
  2. कोणत्याच खासगी आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये कॅश जमा करण्याची गरज नाही.
  3. अशे अनेक आजार आहेत ज्या मध्ये कॅन्सर, ऱ्हदय रोग, किडनी फेल, इत्यादी..
  4. औषधं गोळ्या सर्जरी, ICU सर्व सुविधा मिळणार

पात्रता निकष

या योजेचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

जेष्ठ नागरिकांचे वय कमीत कमी वय हे 70 वर्ष असणे गरजेचे आहे. त्या हुन अधिक ही चालते पण कमी नाही.

तो नागरिक भारताचा रहीवासी असला पाहिजे.

अर्ज करताना तुमच्या कडे काही कागदपत्रे असले पाहिजेत त्या मध्ये राशन कार्ड, आधार कार्ड आणि जेष्ठ नागरिक कार्ड हे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

कसा करावा अर्ज

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : तुम्हाला सरकारच्या वेबसाईट वर जावे लागेल आणि त्या वेबसाईट वरून अर्ज करावा लागेल.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया : तुमच्या जवळील हॉस्पिटल मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. किंवा जवळील CSC सेंटर वर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.

लागणारे कागदपत्रे

  • तुमचा आधार कार्ड
  • तुमचे रहिवासी प्रमाण पत्र
  • तुमचे जन्म प्रमाण पात्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर काही दिवसा मध्ये तुम्हाला हेल्थ कार्ड दिला जाईल. या कार्डचा उपयोग तुम्ही उपचारासाठी करू शकता. Senior citizen scheme

उपचाराची प्रक्रिया

उपचाराची प्रक्रिया एकदम सरळ आणि सोपी आहे.

तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल मध्ये जाऊन हे कार्ड दाखून योजनेचा लाभ घेऊ शकता.

आगोदर तुम्हाला काय आजार आहे ते तपासले जाईल आणि लगेच त्यावर उपचार सुरु केला जाईल.

आणि उपचारादरम्यान आजारी व्यक्ती ला एक ही रुपया खर्च करण्याची गरज नाही सरकार डायरेक्ट हॉस्पिटल ला रक्कम पाठवून देईल.

कोण कोणते हॉस्पिटल या योजने मध्ये येतात.

सरकारी आणि खासगी दोन्ही हॉस्पिटल या योजनेत येतात पण ते हॉस्पिटल या योजनेला कनेक्ट असले पाहिजे 

संपूर्ण राज्याचे हॉस्पिटल या योजनेत येतात.

स्वास्थ्य मंत्रालयाकडून पूर्ण माहिती ही पोर्टल वर अपलोड केली जाईल. Jesht nagrik yojana 

या योजनेतून मिळणारे लाभ 

आता जेष्ठ नागरिकांना कोणावर ही डिपेंड राहण्याची गरज नाही.

वेळेवर जर जेष्टांचा उपचार झाला तर ते आणखीन जास्त दिवस जगू शकतील.

जेष्ठ नागरिक सन्मानाने जगात वावरू शकतील.

या योजने द्वारे जर तुम्ही उपचार केलात तर तुमचे संपूर्ण रेकॉर्ड डिजिटल फॉर्म मध्ये उपलब्ध असेल 

दुसऱ्या योजना सोबत या योजनेची तुलना करू 

ही योजना आयुष्मान योजना पेक्षा सुद्धा चांगली आहे. 

या मध्ये वायानुसार विशेष फायदे दिले जातात.

या योजनेत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकता. 

सरकार च्या हिशोबाने पुढील योजना 

येणाऱ्या काही वर्षांमध्ये देशामध्ये सर्वत्र ही योजना राबवली जाईल. आणि डिजिटल स्वास्थ्य मिशन या योजनेशी जोडले जाईल. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *