1 एप्रिल पासुन लागु होणार युनिफाइड पेंशन स्किम, कर्मचाऱ्यांना मिळणार आता 50000 रुपये पेंशन. Unified Pension Scheme

 Unified Pension Scheme नमस्कार मित्रानो जर तुम्ही ही एक सरकारी कर्मचारी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. तसेच तुम्हालाही भविष्याची चिंता सतावत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. सरकार 1 एप्रिल 2025 पासुन एक नवीन योजना लागु करत आहेत. त्याचे नाव युनिफाईड पेंशन स्किम असे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश जर आपण पाहिला … Read more