केंद्र सरकारची मोठी स्पष्टता! सक्तीच्या निवृत्तीनंतर पेंशन आणि ग्रॅच्युइटी कशी मिळणार? जाणून घ्या नवे नियम.Compulsory Retirement Update
Compulsory Retirement Update : केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहे. Compulsory Retirement (सक्तीची निवृत्ती) झाल्यास पेंशन आणि ग्रॅच्युइटी कशी दिली जाईल याबाबत आता सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ही माहिती केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस पेंशन नियम 2021 मधील Rule 44 अंतर्गत अधिकृत निर्देशांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. सरकारच्या मते, … Read more



