जेष्ठ नागरिकांसाठी आताची मोठी बातमी, या योजनेत झाला मोठा बदल, जाणून घ्या सर्व माहिती.Senior citizens update in june
Senior citizens update in june :-नमस्कार मित्रांनो सरकारद्वारे चालवली जाणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकप्रिय आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. ही योजना 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळविण्याची संधी देते.2025 मध्ये या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील.Senior Citizen … Read more



