आता या कार्ड शिवाय एसटी मध्ये प्रवास करता येणार नाही, ‘NCMC’ कार्ड होणार अनिवार्य, रोखविरहित प्रवासाला गती. MSRTC NCMC Card.
मुंबई | प्रतिनिधी : MSRTC NCMC Card (एसटी) प्रवासात मोठा डिजिटल बदल होणार आहे. प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा निर्णय प्रवास व्यवस्थेला डिजिटल बळ देणारा ठरणार आहे. सवलतींसाठी … Read more



