कर्मचारी निवृत्ती वेतन बाबत, अधिकारी आणि कर्मचारी यांना ई kyc, आणि ई नामनिर्देशीत पूर्ण करण्याचे सरकार कडून आदेश. Employees E-Kyc update

मुंबई :  Employees E-Kyc Update : विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ व ई-नामनिर्देशन (E-Nomination) प्रक्रियेबाबत महत्त्वाचे पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 📌 काय आहे पत्रकातील मुख्य मुद्दे? मुंबई विभागातील सेवा निवृत्ती वेतन प्रकरणे व नियमित वेतन वाढ कार्यवाही प्रलंबित राहू नये … Read more

जुने रेशन कार्ड बंद होणार, QR कोडचे डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. Ration Card Update

मुंबई :   Ration Card Update : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होणार असून महाराष्ट्र शासनाने QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुमारे ४८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना या नव्या स्मार्ट शिधापत्रिका … Read more

केंद्रीय सरकारची कर्मचाऱ्यांसाठी ESIC योजना सुरु, वैद्यकीय खर्च, पेंशन मिळणार.  ESIC Scheme 2026

ESIC Scheme 2026 :  (ESIC) ही केंद्र सरकारची महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना असून ती यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कामगारांना आरोग्य विमा आणि आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात वाढते वैद्यकीय खर्च, अपघात, गंभीर आजार किंवा प्रसूतीसारख्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा वेळी … Read more

घरभाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर ; थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. Maharashtra HRA Arrears News

घरभाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर ; थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. Maharashtra HRA Arrears News Maharashtra HRA Arrears News : नमस्कार मित्रानो राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या मार्फत दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री. पवन … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी 4 महत्त्वाचे GR जारी. Maharashtra State Officers Employees GR

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी 4 महत्त्वाचे GR जारी. Maharashtra State Officers Employees GR Maharashtra State Officers Employees GR :  राज्य शासनाकडून दिनांक 13.02.2026 रोजी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसंदर्भात चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. विविध विभागांमार्फत काढण्यात आलेल्या या निर्णयांचा संबंध ज्येष्ठतासूची, निधी वितरण, कार्यमूल्यमापन पद्धती आणि अनुदान … Read more

वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कसे करावे? खर्च किती? नोंदणी आवश्यक आहे का? सविस्तर मार्गदर्शन. Land Record 

वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कसे करावे? खर्च किती? नोंदणी आवश्यक आहे का? सविस्तर मार्गदर्शन. Land Record  Land Record : मित्रांनो, वडिलोपार्जित जमिनीचे वाटप (Jamin Vatani Patra) हा ग्रामीण भागात सर्वाधिक विचारला जाणारा आणि महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबातील सहहिस्सेदारांमध्ये जमिनीचे विभाजन करताना कायदेशीर प्रक्रिया, खर्च, नोंदणीची गरज आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी — याबद्दल … Read more

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; १६५ कोटींचा निधी मंजूर. Free School Bag

employeesindia.in

मुंबई : Free School bag :   राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत यांनी पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याची घोषणा केली आहे. शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या उपक्रमांतर्गत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी तब्बल १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार … Read more

लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, जानेवारी – फेब्रुवारी चा 3000 चा हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, नोव्हेंबरचा ₹1500 हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026 मुंबई :  Ladaki bahin yojana 2026 : महायुती सरकारची महत्वाकांक्षी अंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेनुसार प्रत्येक लाभार्थीला ₹1500 मदत देण्यात येते. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा … Read more

चेक बाऊन्स म्हणजे थेट गुन्हा! ‘या’ कायद्यानुसार 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास; UPIच्या काळातही चेककडे दुर्लक्ष करू नका. Cheque Bounce Rules in India

Cheque Bounce Rules in India :  आज UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यामुळे व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतात. तरीसुद्धा मोठ्या रकमेचे व्यवहार, भाडे, व्यवसायिक देयके किंवा पोस्ट-डेटेड पेमेंटसाठी अनेकजण अजूनही चेकला सुरक्षित आणि अधिकृत माध्यम मानतात. पण एक छोटी चूक – चेक बाऊन्स – तुम्हाला केवळ आर्थिक फटका देत नाही, तर थेट फौजदारी गुन्ह्याच्या कचाट्यात … Read more

आता या कार्ड शिवाय एसटी मध्ये प्रवास करता येणार नाही, ‘NCMC’ कार्ड होणार अनिवार्य, रोखविरहित प्रवासाला गती. MSRTC NCMC Card.

मुंबई | प्रतिनिधी :  MSRTC NCMC Card (एसटी) प्रवासात मोठा डिजिटल बदल होणार आहे. प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा निर्णय प्रवास व्यवस्थेला डिजिटल बळ देणारा ठरणार आहे. सवलतींसाठी … Read more