संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना हप्ता आला की नाही, स्टेटस कसे तपासाल?
Sanjay Gandhi Niradhar Yojana Status Check Online : राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र अनेक लाभार्थ्यांना एखाद्या महिन्याचा हप्ता न मिळाल्याची तक्रार असते. पैसे जमा झाले आहेत की नाही, कोणत्या महिन्याचा हप्ता मिळाला आणि हप्ता बंद झाला असल्यास त्यामागचे … Read more



