पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर. EPFO New Registration Benefit
नवी दिल्ली : EPFO New Registration Benefit नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाने अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट लाभ होणार … Read more



