सॅलरी खातेधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी, थेट 2 कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण! Salary Account Benefits

Salary Account Benefits : सॅलरी खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्या कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना चक्क 2 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व लाभ थेट सॅलरी खात्यावरच उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना वैयक्तिक अपघात विमा, आरोग्य विमा, टर्म लाईफ विमा यांसाठी … Read more

आठवा वेतन आयोग जरी लांबला तरी पैशांचा वर्षाव होनार थकबाकी आणि पगारवाढीचे संपूर्ण गणित जाणून घ्या. employees update in January

Created by irfan:- 17 January 2026 employees update in January :- देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. फिटमेंट फॅक्टरबाबत सरकार काय घोषणा करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी, ताज्या अपडेट्समुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच उमटले आहे. ⭕थकबाकीमुळे भरघोस … Read more

कर्मचाऱ्यांकडून पाटोदा एस.टी. आगार आणि बस स्टॅंड परिसरात श्रमदानातून स्वच्छता व सामाजिक बांधिलकीचा आदर्श.

पाटोदा : दि. 15 जानेवारी 2025 ST Employees news  :  आज पाटोदा येथील एस.टी. आगार व बस स्थानक परिसरात सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सहभागातून व्यापक श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. प्रवासी नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सेवा मिळावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात आगार व बस स्टॅंड परिसरातील कचरा साफसफाई, … Read more

EPFO ऑटो‑क्लेम लिमिट आता ५ लाख रुपये. Epfo claim limit increased

Epfo claim limit increased :-नमस्कार मित्रांनो EPF मधून आता अडचणीशिवाय ५ लाख रुपये क्लेम करा – फॉर्म नाही, एखाद्या कार्यालयात जावे लागणार नाही. केंद्र सरकारने आणि EPFO ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ऑटो‑सेटलमेंट लिमिट आता ₹1 लाख वरून ₹5 लाख पर्यंत वाढली आहे.Epfo latest update 2026 हे ही वाचा 👇🏻 आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, … Read more

Bank Strike News : या तारखेपासून बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता, सलग तीन दिवस बँका बंद राहण्याची भीती

Bank Strike News : बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा पुन्हा एकदा तीव्र झाला असून युनियन फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) या संघटनेने २७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युनियनने सरकारला वेळेत तोडगा काढण्याचे आवाहन केले असून, अन्यथा संपाचा मार्ग अवलंबला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे २५ व … Read more

सरकारने बदलले रिटायरमेंटचे नियम, आता तुमच्या निवृत्तीच्या तारखेवर पडणार थेट परिणाम – संपूर्ण बातमी वाचा .

New Retirement Rule 2025 | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती नियमांमध्ये मोठा बदल Created by Irfan, Date-12 january 2025 New Retirement Rule 2026 : नोकरीत कार्यरत असलेल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने सेवानिवृत्ती (Retirement) नियम 2025 अंतर्गत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय, सेवेची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचारासाठी मिळते ₹1.5 लाखांपर्यंत वैद्यकीय अग्रिम; सविस्तर GR पाहा. Employees Advance

राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचारासाठी मिळते ₹1.5 लाखांपर्यंत वैद्यकीय अग्रिम; सविस्तर GR पाहा. Employees Advance Employees Advance : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजनांसाठी अग्रिम (Advance) देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये वैद्यकीय कारणास्तव देण्यात येणारा वैद्यकीय अग्रिम हा अत्यंत महत्त्वाचा लाभ आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 10 फेब्रुवारी 2006 रोजी निर्गमित … Read more

कंत्राटी’तून सुटका : नोकरीत होणार पर्मनंट, शासकीय लाभही मिळणार!

Contract Employees Permanent :  नमस्कार मित्रानो राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी (Permanent) सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. NHM Employees Permanent Job १० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्यांना मोठा दिलासा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक कर्मचारी … Read more

आजारी कर्मचाऱ्यांवर भेदभाव नको – मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. High Court judgement on employee rights

मुंबई : High Court judgement on employee rights :  मुंबई उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, फक्त एचआयव्ही (HIV) बाधित आहे म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीचे हक्क किंवा लाभ नाकारता येणार नाहीत. मुंबईतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५५ वर्षीय कर्मचाऱ्याला एचआयव्ही बाधित असल्याच्या कारणावरून कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली नव्हती. … Read more

पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर. EPFO New Registration Benefit

नवी दिल्ली : EPFO New Registration Benefit  नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाने अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट लाभ होणार … Read more