सप्टेंबरमध्ये सलग इतके दिवस बँका बंद राहतील, राज्यातील सुट्ट्यांची यादी तपासा. Bank Holidays in September
Bank Holidays in September : उद्या सप्टेंबर महिना सुरू होत आहे. या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक सण आणि प्रादेशिक प्रसंगी बँका बंद राहतील. यामध्ये कर्म पूजा, ओणम, ईद-ए-मिलाद, इंद्रजत्रा, नवरात्र स्थापना, दुर्गा पूजा आणि महाराजा हरि सिंह यांची जयंती यासारखे सण समाविष्ट आहेत. हे ही वाचा : 👉 एका महिन्यासाठी मोफत बॅलन्स मिळणार, भन्नाट ऑफर, … Read more



