कर्मचारी निवृत्ती वेतन बाबत, अधिकारी आणि कर्मचारी यांना ई kyc, आणि ई नामनिर्देशीत पूर्ण करण्याचे सरकार कडून आदेश. Employees E-Kyc update
मुंबई : Employees E-Kyc Update : विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ व ई-नामनिर्देशन (E-Nomination) प्रक्रियेबाबत महत्त्वाचे पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 📌 काय आहे पत्रकातील मुख्य मुद्दे? मुंबई विभागातील सेवा निवृत्ती वेतन प्रकरणे व नियमित वेतन वाढ कार्यवाही प्रलंबित राहू नये … Read more



